" आता तू आमका वळाकतस..... आमचा खानदानी घराणा. आमी गावचे मानकरी म्हाजन. दोनशे माड नी अडिजशे पोफ़ळ हा आमची. ...
पहिला कोंबडा झाला नी घरण उठली. काल रात्रीच्या रांधपाला नाचण्याचं पीठ संपलं होतं. आज काहीही करून दोन पायलीचं दळण ...
दादा ग्रामदेवीला नारळ ठेवायला गड्यांसोबत निघाला तेंव्हा त्यानाही असाच अनुभव आला रस्त्यात भेटणारा माणूस त्यांच्या पृच्छेला उत्तर न देताच ...
पूर्ण विचार करता कोर्टाचा बेलिफ़ नी पोलिस पार्टी आल्यावर मिळकतीचा ताबा सोडावाच लागणार हे अटळ भवितव्य ध्यानी घेता चारही ...
मंदिरात दर्शनाला आलेल्या एक दोघाना उसळलेल्या आग्या माशांची भिरी घंव घंव करीत येताना दिसल्यावर लोकानी हातातल्या पिशव्या वगैरे तिथेच ...
उत्सव आठवड्यावर आला. सालाबाद प्रमाणे महानैवेद्य करणे भागच होते. थोडीतरी मोठी भांडी खरेदी करणे भाग होते. घर्डा कंपनीने भांडी ...
हनुमान जयंती झाली नी दुपारची समाराधना आटपल्यावर पैऱ्यानी भांडी घासून सभामंडपात एका कोपऱ्यात उपडी घालून ठेवली. पैरी घरी जायला ...
सुरेश दरमहा संकष्टीचा उपास करी. त्याचे बघून बारस्कर पती पत्नी मग त्यांची मुलंहीवसंकष्टीचा उपास धरायला लागले. शेजारपाजारी घरात मासे ...
उन्हाळी हापूस आंबा काढणी सुरू झाली की मुंबईलाआंबा पेट्या नेणारे व्यापारीसीझनमध्ये आंबा पार्सल न्यायला दस्तुरी नाक्यावरूनगुरववाडीपर्यंत ट्रक नेत असत.भाऊनी ...
माजी तक्रात म्हनशा तर माज्ये सात भांगे जातत रस्त्यात..... म्हंज्ये ऱ्हवले फकस्त चार....तेतू पिकनार काय नी आमी खाणार काय? ...